shani-shukra yuti : नववर्षात शुक्र शनीच्या युतीने या राशींच्या आयुष्यात येणार भूकंप; आरोग्य सांभाळा पैशांची कमतरता बसेल
shani-shukra yuti : नववर्षात शुक्र शनीच्या युतीने या राशींच्या आयुष्यात येणार भूकंप; आरोग्य सांभाळा पैशांची कमतरता बसेल ज्योतिष शास्त्र आणि वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचर मुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. दर 26 दिवसांनी शुक्र त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी त्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाची संयोग होतो. […]