वास्तुशास्त्र आणि ज्योतिष (Vastu and Astrology)
ready2note.com  

shani-shukra yuti : नववर्षात शुक्र शनीच्या युतीने या राशींच्या आयुष्यात येणार भूकंप; आरोग्य सांभाळा पैशांची कमतरता बसेल

shani-shukra yuti : नववर्षात शुक्र शनीच्या युतीने या राशींच्या आयुष्यात येणार भूकंप; आरोग्य सांभाळा पैशांची कमतरता बसेल

ज्योतिष शास्त्र आणि वैदिक पंचांगानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचर मुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो. दर 26 दिवसांनी शुक्र त्याच्या राशीत बदल करतो. यावेळी त्याचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाची संयोग होतो. ज्याचा काही राशींवर चांगला प्रभाव पडतो तर काहींवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. पुन्हा एकदा शुक्र ग्रह गोचर करणार असून ह्यावेळी तो शनी ग्रहांसोबत संयोग घडवणार आहे. या दोघांच्या संयोगाने काही राशींच्या जीवनात उलताफलत होऊ शकणार आहे . यावेळी कोणत्या राशीच्या लोकांना ह्या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे आयुष्यात अडचणी येणार आहेत, ते पाहूयात.

According to Vedic astrology and the Vedic calendar, each planet undergoes a transition in its zodiac sign after a specific period. These planetary transits have an impact on individuals belonging to all zodiac signs. Venus changes its sign every 26 days, and during this time, it forms various combinations with other planets. Depending on the sign it affects, it can have either positive or negative outcomes. Once again, Venus is about to undergo a transit, this time in conjunction with Saturn, which might bring about significant changes in the lives of certain zodiac signs. Let’s take a look.

 

धनु रास (Sagittarius)

शनी आणि शुक्राच्या युतीचा धनु राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. ह्या राशीच्या लोकांना खूप सावध राहावं लागणार आहे. अनावश्यक खर्च, कर्ज, कुटुंब आणि मित्रांमधील मतभेद, वाद अशा अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या आयुष्यात येऊ शकतात पूर्ण विरामचिन्ह तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

The conjunction of Saturn and Venus will have a negative impact on individuals with the Sagittarius sign. It is crucial for individuals of this sign to be cautious. Unnecessary expenses, debts, family and friendship conflicts, and various other problems can arise in your life. Maintaining complete composure is essential for you to control your emotions.

 

मीन रास (Pisces)

मीन राशीच्या बाराव्या घरात शनी आणि शुक्राचा सुयोग होणार आहे. याच राशीच्या लोकांसाठी ही काही समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात मीन राशीच्या लोकांचा आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकणार आहे. या काळात अपघात होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये नुकसान सहन करावा लागू शकतात. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद घालू नका .

The twelfth house of Pisces will have a conjunction of Saturn and Venus. This can create some problems for individuals of this sign. During this period, there may be adverse effects on their financial situation. Accidents are also possible. Job losses may need to be endured. Avoid any conflicts at the workplace.

 

कन्या रास (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीचा योगही चांगला राहणार नाही. या राशीच्या सहाव्या घरात हा संयोग तयार होणार आहे. घरातील व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणारही नाही .

The conjunction of Venus and Saturn will not be favorable for individuals of this zodiac sign. This alignment will create tensions within the household and may lead to disagreements with family members. It could also have potential implications on health. There is a possibility of unnecessary expenses and some of your desires may not be fulfilled.

Leave A Comment